सातबारा Watch

← लहान शहादे

Ferfar #1513 · लहान शहादे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
180/3/अ
Talathi
निशा रेवसिंग पावरा
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार :- गेल इंडिया लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णु खंडेलवाल वय 39 व सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52 सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर वय 52 लिहून देणार :- दिलीप रामदास चौधरी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52 यांनी दुय्यम निबंधक शहादे यांचेकडील दस्त क्रमांक- 4981दिनांक 07-10-2026 अन्वये रक्कम 150000 घेऊन सर्वे नं. 180/3/A पैकी क्षेत्र 0.40 हे.आर कालावधी 28 वर्ष 11 महिने वर्षासाठी गेल (इंडिया) लीमीटेड तर्फे प्रतिनिधी विष्णु खंडेलवाल वय 39 यांना भाड्याने दिले. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52 समंती देणारे खातेदार सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52(खाता क्रमांक :-203) सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर वय 52 (खाता क्रमांक :-203) यांनी 28 वर्ष 11 महिने साठी भाड्याने दिले असे.