Ferfar #1345 · भागसरी
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/1
- Talathi
- रोहिणी रेवजी वळवी
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,खोंडामळी
लिहून देणार : विजय चुडामण पाटील रा. भागसरी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,खोंडामळी यांचेकडीलडिक्लेरेशन41 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज वर्दी व बँकेचे डिक्लेरेशन पाहून नोंद दाखल)