Ferfar #2311 · कोळदे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहुन घेणार : गेल ( इंडिया ) लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णू खंडेलवाल वय 39
लिहुन देणार : जगदिश अशोक पाटील ,विमलबाई अशोक पाटील
यांनी दुय्यम निंबधक शहादे यांचेकडील द्स्त क्रंमाक 4953-2026 दिनांक 06/10/2026प्रमाणे रक्कम रुपये 633750.00/-
घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163/1 चे एकूण क्षेत्र 1.20 हे. आर पैकी क्षेत्र 0.96 व गट नंबर/ सर्वे नंबर 163/2 चे एकूण क्षेत्र 1.03 हे. आर पैकी क्षेत्र 0.73 कालावधि 28 वर्ष 364 दिवसासाठी गेल ( इंडिया ) लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी विष्णू खंडेलवाल वय 39 यांना भाडेपट्टयाचे हस्तांतरण दिनांक 06/10/2026 रोजी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52 (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी उदय प्रभाकर बडगुजर वय 52 (खाता क्रमांक :- 410) ,
सुझलॉन रिन्यूएबल डेव्हलपमेंट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी राजेश कुमार मेश्राम वय 52 (खाता क्रमांक :- 410) ,