Ferfar #12643 · वाघोदे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1/185
- Talathi
- गुमान संभु तडवी
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : किसेत्यु सायसन फायनान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शहादा शाखा
गहाणखत लिहुन देणार : मयुर विठ्ठल माळी रा. वाघोदे यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 3464-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/185 क्षेत्र 0.6750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर विठ्ठल माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.