Ferfar #12666 · वाघोदे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/1/39
- Talathi
- गुमान संभु तडवी
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फायनान्सीअल सर्व्हीसेस प्राईवेट लिमीटेड, शाखा नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : संगिता संजय रावडे रा. वाघोदे यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 3534-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 621606.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/1/39 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता संजय रावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 621606.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रमोद संजय मराठे (खाता क्रमांक :- 1150) ,