सातबारा Watch

← पातोंडे

Ferfar #8617 · पातोंडे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
11/42/ब
Talathi
गुमान संभु तडवी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लि शाखा नंदुरबार ता जि नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : सपना योगेश मराठे रा. पातोंडे यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 3375-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 738504.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/42/ब क्षेत्र 0.6750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सपना योगेश मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 738504.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.