सातबारा Watch

← पातोंडे

Ferfar #8620 · पातोंडे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
11/24/अ
Talathi
गुमान संभु तडवी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा नंदुरबार ता जि नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : कैलास सुदाम पवार रा. पातोंडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 4084-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/24/अ क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास सुदाम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 425000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.