सातबारा Watch

← होळ तर्फे हवेली

Ferfar #15327 · होळ तर्फे हवेली

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
102/144/अ, 102/146/ब, 102/147/अ, 102/152/अ, 102/183/अ, 102/183/ब, 102/184/अ, 102/184/ब, 102/185/अ, 102/190/प्राथमिकशाळा
Talathi
गुमान संभु तडवी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा. जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांचेकडील आदेश क्र 2026/ब/कक्ष-2/गावठाण/कावि/637 दिनांक 17/08/2026 लगत मा.तहसिलदार सो नंदुरबार यांचे कडील पत्र क्रमांक /गावठाण/भो.वर्ग-1/कावि/825/2026 दिनांक 17/09/2026 अन्वये मौजे होळ तर्फे हवेली येथील स.नं.102 मधील भूखंड क्रमांक 144 अ चे क्षेत्र 148.12 चौ मी, भूखंड क्रमांक 146 ब चे क्षेत्र 127.50 चौ मी, भूखंड क्रमांक 147 अ चे क्षेत्र 127.50 चौ मी, भूखंड क्रमांक 152 अ चे क्षेत्र 148.25 चौ मी, भूखंड 183 अ चे क्षेत्र 138.75 चौ मी , भूखंड क्रमांक 183 ब क्षेत्र 139.12 चौ मी, भूखंड क्रमांक 184 अ चे क्षेत्र 139.87 चौ मी, भूखंड क्रमांक 184 ब चे क्षेत्र 140.25 चौ मी, भूखंड क्रमांक 185 अ चे क्षेत्र 140.62 चौ मी, भूखंड क्रमांक 190 चे क्षेत्र 3045.40 चौ मी, यास रूपांतरण अधिमूल्य आकारून भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र महसूल व वन विभाग यांचेकडील अधिसुचना दि. 04मार्च 2025 अधिन राहून उपरोक्त विषयांकित भुखंडास खालील अटी व शर्तीवर भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतरीत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सह दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील पत्रात नमूद केलेप्रमाणे विषयांकित भूखंडाचे एकूण मुल्यांकन र रु 45,72,000/- इतके कळविले आहे. त्यानुसार विषयांकीत भूखंडाच्या मूल्यांकनाच्या १५ % रूपांतरण अधिमुल्य आकारून भोगवटदार वर्ग -1 मध्ये रुपांतर करणेस मंजुरी दिलेली आहे. 6,85,800/- दि 20/07/2026 रोजी बँकेत चलनाद्वारे सरकार जमा केल्याचे चलन या कार्यालयास सदर केले आहे. आदेशातील नमूद अटी व शर्ती खालीलप्रमाणे :- 1) प्रस्तुत आदेश फक्त सदरचा भूखंड भोगवटदार वर्ग -2 चा भोगवटदार वर्ग -1 रुपांतर करणे संदर्भापुरताच मर्यादित आहे. 2) शासन अधिसुचना दि. 4 मार्च 2025 व 30 एप्रिल 2026 मधील तरतुदीनुसार अधीन राहून आदेश पारित करणेत आलेला आहे. याबाबत शासनाने भविष्यात काहीही निर्णय घेतल्यास तो निर्णय अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. 3) रूपांतरण अधिमुल्य आकारणी बाबत फरक तफावत निघाल्यास फरकाची रक्कम शासन जमा करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. 4) विषयांकित भूखंडाबाबत मालकी हक्काबाबत किंवा वारसहक्काबाबत भविष्यात काहीही न्यायालयीन वा महसुली वाद उद्भवल्यास त्याचे निराकरण करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील. 5) सदर भूखंडाचा वापर फक्त रहिवास प्रयोजनार्थ करता येईल अन्य वापर करावयाचा असल्यास अर्जदार यांना जिल्हाधिकारी नंदुरबार यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. मा. जिल्हाधिकारी सो नंदुरबार यांचेकडील आदेश क्र 2026/ब/कक्ष-2/गावठाण/कावि/637 दिनांक 17/08/2026 लगत मा.तहसिलदार सो नंदुरबार यांचे कडील पत्र क्रमांक /गावठाण/भो.वर्ग-1/कावि/825/2026 दिनांक 17/09/2026 अन्वये नोंद दाखल