सातबारा Watch

← खोंडामळी

Ferfar #2681 · खोंडामळी

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
242/2
Talathi
नितीन अ. माळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , नंदुरबार लिहून देणार : विनायक सिताराम पाटील रा. खोंडामळी यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 848 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.