Ferfar #2504 · विखरण
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/3/1
- Talathi
- नरेंद़ पूंडलीक महाले
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा खोंडामळी
लिहुन देणार : वसंत वामन पाटील मौजे शिंदगव्हाण येथील शेत गट नंबर 15/3/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 807 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत वामन पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.