Ferfar #2505 · विखरण
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/1/ब/1/अ
- Talathi
- नरेंद़ पूंडलीक महाले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
मौजे विखरण येथील शेत गट नंबर 157/1/ब/1/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1240 दि.12/08/2013 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क राधाबाई कृष्णा मराठे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.