Ferfar #2506 · विखरण
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263/2/3
- Talathi
- नरेंद़ पूंडलीक महाले
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा खोंडामळी
लिहुन देणार : प्रशांत नामदेव पाटील मौजे विखरण येथील शेत गट नंबर 263/2/3 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील नोंदवलेले डीक्लरेशन क्रमांक 880 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत नामदेव पाटील , यांनी अर्ज डीक्लरेशनची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.