सातबारा Watch

← आराळे

Ferfar #1515 · आराळे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
56/3/ब/2
Talathi
पल्लवी दत्तात्रय कुलकणीं
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बापूसो पितांबर झावरू बागल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.निमगुळ लिहून घेणार : ज्ञानेश्वर रघुनाथ बागल यांनी सर्व्हे क्रमांक : 56/3/ब/2 तपशिल : बापूसो पी झेड बागुल निमगुळ यांचा कडून कर्ज बोजा र रु ५०.०००/दिनांक - 907 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.