सातबारा Watch

← आराळे

Ferfar #1518 · आराळे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
155/1/ब
Talathi
पल्लवी दत्तात्रय कुलकणीं
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : एचडीएफसी बैंक शहादा, शाखा शहादा लिहुन देणार : विकास मका गिरासे रा. आराळे यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 364000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/1/ब क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास मका गिरासे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एचडीएफसी बैंक शहादा यांचेकडील पत्र क्रमांक 1044 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 364000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.