सातबारा Watch

← बह्याणे

Ferfar #1144 · बह्याणे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
40/2
Talathi
पल्लवी दत्तात्रय कुलकणीं
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 खातेदार:भरत डोंगरसिंग जमादार यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं 40/2 च्या शेतजमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोपर्ली यांचेकडून दिनांक 29/10/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्रमांक letter No CBI-2026/50 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.