सातबारा Watch

← मांजरे

Ferfar #3255 · मांजरे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
293/3
Talathi
अनिता ब्रिजलाल साबळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 श्री.योगिता संतोष पाटील यांनी अर्ज दिला की,मांजरे शिवारातील ग नं 293/3 चे ७/१२ सदरी अपाक योगिता संतोष पाटील करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. त्यांची दोन्ही मुल आज रोजी सज्ञान झाल्याने अ पा क नोंद कमी केली असे .