सातबारा Watch

← तिसी

Ferfar #1079 · तिसी

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
54/3
Talathi
नरेंद़ पूंडलीक महाले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अशोक दाजभाऊ पाटील ,गुलाब दाजभाऊ पाटील - - -रा. तिसी(खाता क्रमांक297) मौजे तिसी येथील सामाईक शेत गट क्रमांक5 4/3, चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी एकूण क्षेत्र 0.7200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- गुलाब दाजभाऊ पाटील , (खाता क्रमांक :-513)गट क्रमांक 54/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी अशोक दाजभाऊ पाटील ,(खाता क्रमांक :-514)गट क्रमांक 54/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नंदुरबार2 जिल्हा नंदुरबार यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3497 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.