Ferfar #2282 · भालेर
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245/2
- Talathi
- नरेंद़ पूंडलीक महाले
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : भालेर वि का से स सो
लिहून घेणार : पुजा हेमंतकुमार जाधव
मौजे भालेर येथील शेत गट नंबर 245/2 वरील भालेर वि का से स सो यांचेकडून दिनांक 04/07/1989 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000 तसेच दिनांक 27/06/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
.