सातबारा Watch

← वडवद

Ferfar #1007 · वडवद

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
60/1
Talathi
नरेंद़ पूंडलीक महाले
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक , शाखा नंदुरबार लिहुन देणार : धर्मेद्र खुशाल पाटील मौजे वडवद येथील शेत गट नंबर 60/1 यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील दडीक्लरेशन क्रमांक 827 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धर्मेद्र खुशाल पाटील , यांनी अर्ज डीक्लरेशनची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.