सातबारा Watch

← कंढरे

Ferfar #932 · कंढरे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61/1
Talathi
हरेष फकीर कोकणी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : कंद्रे वि.का.सेवा सह.सोसा.लि.कंद्रे, ता.जि.नंदुरबार लिहून घेणार : येणूबाई साहेबराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 61/1 तपशिल : कंढरे वी का से स सो लि चा बोजा र रु ३००००/२७/५/०२, ५००००/४/५/०७ - 479 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कंद्रे वि.का.सेवा सह.सोसा.लि.कंद्रे, ता.जि.नंदुरबार यांचेकडील दि.28/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.