Ferfar #1393 · भादवड
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1/क/2
- Talathi
- हरेष फकीर कोकणी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026मा. तहसीलदार नंदुरबार यांचे कडील आदेश क्रमांक/2026/जमीन-1/कावि- 142
तहसिल कार्यालय नंदुरबार
नंदुरबार दिनांक:-19 10.2026
नुसार श्रीमती सुनिता दिपक शिंदे रा.भादवड, ता.जि.नंदुरबार यांनी अर्ज सादर करून मौजे भादवड ता.जि. नंदुरबार येथील गट.नं. 92/1/क/2 क्षेत्र 0.56 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर एकूण 0.56 हे.आर आकार 2.01 रु. पै. भुखंडाच्या 7/12 वरील निकिताबाई दिपक पाटील ऐवजी महाराष्ट्र शासन राजपत्र नोंदणी क्रमांक M-25188316 नुसार सुनिता दिपक शिंदे हे नाव दाखल होणे बाबत विनंती केल्यानुसार अर्जदार श्रीमती सुनिता दिपक शिंदे रा. भादवड, ता.जि. नंदुरबार यांनी अर्जासोबत दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असून मौजे भादवड ता.जि.नंदुरबार येथील गट.नं. 92/1/क/2 क्षेत्र 0.56 हे. आर. पो.ख. 0.00 हे. आर एकूण 0.56 हे.आर आकार 2.01 रु.पै. या भुखंडाच्या 7/12 वरील निकिताबाई दिपक पाटील ऐवजी महाराष्ट्र शासन राजपत्र नोंदणी क्रमांक M-25188316 नुसार सुनिता दिपक शिंदे हे नाव दाखल करणे बाबत मा. तहसिलदार नंदूरबार यांनी खालीलप्रमाणे आदेश पारित केला आहे.
1.अर्जदार यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
2.प्रस्तुत प्रकरणातील मौजे भादवड ता.जि. नंदुरबार येथील गट.नं. 92/1/क/2 क्षेत्र 0.56 हे.आर. पो.ख. 0.00 हे. आर एकूण 0.56 हे. आर आकार 2.01 रु.पै. या भूखंडाच्या 7/12 वरील निकिताबाई दिपक पाटील ऐवजी महाराष्ट्र शासन राजपत्र नोंदणी क्रमांक M-25188316 नुसार सुनिता दिपक शिंदे हे नाव दाखल करण्यात यावे.
3. तसेच प्रस्तुत आदेशास वरीष्ठ कार्यालयामार्फत आक्षेप घेतल्यास अथवा विधी अग्राह्य ठरविल्यास सदरचे आदेश रद्द होतील व त्याबाबत अर्जदार हे सर्वस्वी जबाबहार राहतील.
वरीलप्रमाणे नोंद घेतली असे.