सातबारा Watch

← खोक्राळे

Ferfar #2272 · खोक्राळे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
निलेश कैलास राठोड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रनाळे. लिहून देणार : विरपाल नारायणसिंग गिरासे रा. खोक्राळे यांनी रक्कम रुपये 180000/- पिककर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा रनाळे यांचेकडील पत्र क्रमांक 854 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.