सातबारा Watch

← खोक्राळे

Ferfar #2273 · खोक्राळे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
162/1, 209/1
Talathi
निलेश कैलास राठोड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा रनाळे. लिहून देणार : अजबसिंग उदेसिंग राजपुत रा. खोक्राळे यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162/1, 209/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा रनाळे यांचेकडील पत्र क्रमांक 858 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.