Ferfar #4032 · वैंदाणे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 461/1/अ
- Talathi
- झनक कचरु गायकवाड
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा मालपूर
लिहुन देणार : वकील विठ्ठल पाटील रा. वैंदाणे यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 72981.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 461/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री वकील विठ्ठल पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 72981.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.