Ferfar #856 · मोयाणे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1/ब
- Talathi
- झनक कचरु गायकवाड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
लिहुन देणार : उषाबाई आनंदा पाटील रा. मोयाणे यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125115.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री उषाबाई आनंदा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सी बी आय मालपूर/ २०२६-२७/२५६ दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125115.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.