Ferfar #857 · मोयाणे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/3
- Talathi
- झनक कचरु गायकवाड
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपूर, मालपुर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
लिहुन देणार : गोरख शेनपडु माळी रा. मोयाणे यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199837.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख शेनपडु माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सी बी आय मालपूर /२०२६-२७/१५३ दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199837.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.