सातबारा Watch

← नळवे बु

Ferfar #525 · नळवे बु

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
65/2, 75/2/ब/2
Talathi
उमेश शेषराव राठोड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नंदुरबार , नळवे खू आ वि का सो नळवे खु., इदिरा महिला स बॅक लि नंदुरबार लिहुन घेणार : संजय रामदास पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 65/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र यांचा पिक कर्ज बोजा र रु 5,000/- दि. 03/07/2015 - 33 सर्व्हे क्रमांक 75/2/ब/2 वर फेरफार क्रमांक 145 ने घेतलेला बोजा रु 70000/- ता 26-5-01 वि. वि. का. स. सो लि नळवे खु सर्व्हे क्रमांक 75/2/ब/2 वर फेरफार क्रमांक 149 ने घेतलेला बोजा इदिरा महिला स बॅक लि नंदुरबार डि बोजा ररु 65000/- 25-9-00 सर्व्हे क्रमांक 75/2/ब/2 वर फेरफार क्रमांक 199 ने घेतलेला बोजा नळवे खुर्द वि.का.स.सो.सा यांचा डी बोजा 180000/- लि.नळवे खुर्द तो.नंदुरबार पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.