Ferfar #1411 · कठोरे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/3/56
- Talathi
- दिपाली विजय गावीत
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
विलास विजयसिंग रघुवंशी (HUF)(खाता क्रमांक479) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/3/56, बिगरशेती क्षेत्र 0.9375 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9375 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
छाया ईश्वर जगताप , (खाता क्रमांक :-1146)गट/सर्व्हे क्रमांक 24/3/56 बिगरशेती क्षेत्र 0.9375 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नंदुरबार जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3743 दिनांक 22/02/2018 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.