Ferfar #4671 · चौपाळे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक ली नंदुरबार ता. जि. नंदुरबार शाखा नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : भरत ज्ञानदेव चौधरी रा. चौपाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 4152-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 763000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 436/1, 74 क्षेत्र 1.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भरत ज्ञानदेव चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 763000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मनिषा भरत चौधरी (खाता क्रमांक :- 9831) ,