Ferfar #1011 · वडबारे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/3
- Talathi
- अंकुश पुंडलीक ठाकरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा रनाला
लिहुन देणार : अर्जुन सोमलाल कोळपे रा. वडबारे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/3 क्षेत्र 1.98 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन सोमलाल कोळपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 787 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.