Ferfar #720 · वासदरे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1
- Talathi
- किशोर दामु कोकणी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार
लिहुन देणार : पंडीत आनंदा कोकणी रा. वासदरे यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत आनंदा कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८०४ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.