सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67158 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1/2/1/7/अ
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लि.शाखा नंदुरबार ता जि नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : मनिषा सुनिल चौधरी रा. नंदुरबार यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 3314-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1/2/1/7/अ क्षेत्र 1.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा सुनिल चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुनील काशीनाथ चौधरी (खाता क्रमांक :- ) ,