सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67195 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
172/1/7
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मौजे नंदुरबार साझा नंदुरबार स.न./ग.न.172/1/7 रहिवास प्रयोजन बिनशेती प्लॉट मध्ये कब्जेदार भुषण नगिन पाटील व कल्पेश विजय चौधरी असे दोन खातेदार असुन दुय्यम निबंधक नंदुरबार 2 कडील दस्तमधील नमुद उपरोक्त खातेदार यांचा बिनशेती प्लॉट दिशा दस्त क्रमांक 2382/2026 प्रमाणे उत्तरेकडील क्षेत्र भुषण नगिन पाटील असुन दक्षिणेकडील क्षेत्र कल्पेश विजय चौधरी दस्त क्र.2383/2026 प्रमाणे आहे उपरोक्त नोंदणीकृत दस्त प्रमाणे घेतली असे