सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67204 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
241/अ/ब/242/1/2/8/अ, 241/अ/ब/242/1/2/8/ब, 241/अ/ब/242/1/2/9/अ, 241/अ/ब/242/1/2/9/ब
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसीज बँक मुख्य शाखा सुरत गहाणखत लिहुन देणार : भगवती पृथ्वीराज रघुवंशी रा. नंदुरबार यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 3353-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241/अ/ब/242/1/2/8/अ, 241/अ/ब/242/1/2/8/ब, 241/अ/ब/242/1/2/9/अ, 241/अ/ब/242/1/2/9/ब क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवती पृथ्वीराज रघुवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 0.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.