सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67210 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
241/अ/ब/242/1/2/27/अ, 241/अ/ब/242/1/2/27/ब
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री.गोवर्धनसिंहजी रघुवंशी सहकारी बँक लि नंदुरबार ता जि नंदुरबार गहाणखत लिहुन देणार : निखिल सुनिल पाटील रा. नंदुरबार यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 3361-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241/अ/ब/242/1/2/27/अ, 241/अ/ब/242/1/2/27/ब क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखिल सुनिल पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.