Ferfar #67234 · नंदुरबार
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 292/6/1/2/3/FFO/17
- Talathi
- जयेंद्र परमल आहिरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
श्रीनाथजी बिजनेस पार्क भागीदारी पेढी भागीदार महेश प्रभाशंकर देसाई रा. नंदुरबार(खाता क्रमांक9952892) यांचे गट/सर्व्हे क्रमांक292/6/1/2/ दुकान क्र /FFO/17, फर्स्ट फ्लोअर बिगरशेती क्षेत्र 16.20 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 16.20 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रविंद्र रघुनाथ काटके , (खाता क्रमांक :-9958940)गट/सर्व्हे क्रमांक 292/6/1/2/3 दुकान क्र. FFO/17 फर्स्ट फ्लोअर बिगरशेती क्षेत्र 16.20 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नंदुरबार जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3127 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 793800 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.