Ferfar #67240 · नंदुरबार
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365/1/अ/2/21
- Talathi
- जयेंद्र परमल आहिरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026
लिहुन देणार:-
समर्थ कंस्ट्रक्शन यांच्या तर्फे प्रो प्रा.श्री जयेश शिवाजी आव्हाड रा. नंदुरबार(खाता क्रमांक9954040) यांचे गट/सर्व्हे क्रमांक365/1/अ/2/21, बिगरशेती क्षेत्र पश्चिम कडील 1.4565 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8050 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिल विश्वनाथ भाट ,विदया अनिल भाट (खाता क्रमांक :-9958961)गट/सर्व्हे क्रमांक 365/1/अ/2/21 बिगरशेती क्षेत्र 0.8050 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नंदुरबार जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3027 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 106260 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.