सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67268 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
254/1/8/ब/1
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लि शाखा मालेगांव गहाणखत लिहुन देणार : संदीप भिमराव पाटील रा. नंदुरबार यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 3458-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254/1/8/ब/1 क्षेत्र 1.1152 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप भिमराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.