सातबारा Watch

← नंदुरबार

Ferfar #67314 · नंदुरबार

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
हक्कसोडपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
286/7/12, 680/117
Talathi
जयेंद्र परमल आहिरे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार-हक्कसोडपत्र दस्त क्र.-3246 दस्तचा दि.18/08/2026 दुय्यम निबंधक-नंदुरबार-2 मौजे नंदुरबार साझा नंदुरबार अंतर्गत ग.न./स.न 286/7/12 व 680/117 नमुद बिनशेती प्लॉट दुय्यम निबंधक नंदुरबार 2 यांचा कडील नोंदणीकृत दस्तऐवज प्रमाणे हक्कसोडपत्र खालीलप्रमाणे खातेदारांनी आपला हिस्सा दस्त करून घेणार यांचा नावे केला असे.दस्त करून देणार संदीप निळाराम परदेशी,समीर निळाराम परदेशी,निळाराम बळीराम परदेशी यांनी दस्त करून घेणार राहुल निळाराम परदेशी बिनशेती प्लॉट दुय्यम निबंधक नंदुरबार 2 यांचा कडील नोंदणीकृत दस्तऐवज प्रमाणे हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 3246/2026 दि.18/08/2026 क्षेत्र बिनशेती प्लॉट न.12 चे 278.73 चौ.मी. तसेच प्लॉट न.117 बिनशेती क्षेत्र 75.00 चौ.मी.हक्कसोड करुन नावे केले असे.