Ferfar #22718 · दुधाळे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/1/61/अ
- Talathi
- सुकलाल वश्या गावीत
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : फेड बँक फायनांशियल सर्विसेस लि. शाखा नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : अंबालाल शंकर वाघ रा. दुधाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 4038-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/1/61/अ क्षेत्र 1.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंबालाल शंकर वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
प्रविण शशिकांत सावळे (खाता क्रमांक :- 0) ,