Ferfar #22727 · दुधाळे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2/अ/1/50
- Talathi
- सुकलाल वश्या गावीत
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक, आर ए सी पी सी धुळे शाखा
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र रामराव भदाणे रा. दुधाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 4088-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/अ/1/50 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र रामराव भदाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.