Ferfar #22731 · दुधाळे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1/ब/7/अ
- Talathi
- सुकलाल वश्या गावीत
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शुभम हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि. शाखा नंदुरबार ता जि नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : आशाबाई अशोक पाटील रा. दुधाळे यांनी दुय्यम निबंधक नंदुरबार यांचेकडील दस्त क्रमांक 3435-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 302399.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1/ब/7/अ क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशाबाई अशोक पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 302399.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मनोहर अशोकराव पाटील (खाता क्रमांक :- ) ,