सातबारा Watch

← दुधाळे

Ferfar #22739 · दुधाळे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
143/22
Talathi
सुकलाल वश्या गावीत
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, आर.ए.सी.पी.सी. धुळे, ता. जि. धुळे 424001 गहाणखत लिहुन देणार : शकुंतला मधुकर गावीत रा. दुधाळे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 4136-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/22 क्षेत्र 2.1375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शकुंतला मधुकर गावीत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.