सातबारा Watch

← दुधाळे

Ferfar #22743 · दुधाळे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
45/6/59
Talathi
सुकलाल वश्या गावीत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : पंडित दिनदयाळ उपाध्याय नागरी सह पतपेढी नंदुरबार लिहून घेणार : पुजा गणेश माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 45/6/59 तपशिल : प्रमाणे पुजा गणेश माळी यानी पंडीत दिनदयाल उपाध्याय नागरी सह.पतपेढी मर्या.नंदुरबार यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21243 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सह दु.नि.नंदुरबार यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3383/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.