Ferfar #606 · जळखे
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/3
- Talathi
- नीता रमेश चौरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार, युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार
लिहुन देणार : मधुकर तुमडया पाडवी रा. जळखे यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/3 क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर तुमडया पाडवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 751 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, 9/12, बँकेचे पत्र)