सातबारा Watch

← जळखे

Ferfar #610 · जळखे

नंदुरबार, नंदुरबार · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
8/2/1, 8/2/2
Talathi
नीता रमेश चौरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार लिहुन घेणार : कनिलाल जेसा वंजारी, गंगाबाई भ्र. कनिलाल वंजारी यांनी सर्व्हे क्रमांक 8/2/1 वर फेरफार क्रमांक 262 ने घेतलेला यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार यांचा गहाण खत बोजा र रु.300000/- दि.13/09/2013 आणि फेरफार क्रमांक 300 ने घेतलेला यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार यांचा गहाण खत बोजा र रु.700000/- दि.19/03/2015 आणि सर्व्हे क्रमांक 8/2/2 वर फेरफार क्रमांक 300 ने घेतलेला यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा नंदुरबार यांचा गहाण खत बोजा र रु.700000/- दि.19/03/2015 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, 9/12, बँकेचा नील दाखला)