Ferfar #767 · पाचोराबारी
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/3
- Talathi
- सुवर्णा सिंगा वळवी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
समशेरखा मोहमदखा सैय्यद रा. पाचोराबारी(खाता क्रमांक230) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य पूर्व पशिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0.85 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मीआकार 1 रु 50 पै अन्य सर्वे नं मधील विहीरीवरून पानी घेण्याचा हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
बशीरअली अकबरअली सैय्यद , (खाता क्रमांक :-400)गट/सर्व्हे क्रमांक 63/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.85 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नंदुरबार2 जिल्हा नंदुरबार यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3201 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 513000 घेऊन खरेदी दिली.अर्ज वर्दी व सूची क्र 2 व खरेदी पत्रक वरून नोंद दाखल केली असे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.