Ferfar #6187 · खामगांव
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/1/ब/1/ब/27/ब
- Talathi
- विनायक सामा कोठारी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को-ऑप बॅक लि. (मल्टीस्टेट बॅक) शाखा तळोदा रोड, नंदुरबार
गहाणखत लिहुन देणार : पंकज सुभाषचंद्र अग्रवाल रा. खामगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नंदुरबार2 यांचेकडील दस्त क्रमांक 4159-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/1/ब/1/ब/27/ब क्षेत्र 1.3790 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज सुभाषचंद्र अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.