Ferfar #982 · श्रीरामपूर
नंदुरबार, नंदुरबार · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/1/अ
- Talathi
- नीता रमेश चौरे
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा नंदुरबार
लिहुन देणार : भामटया राजु कोकणी रा. श्रीरामपूर यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/1/अ क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भामटया राजु कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 782 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, 9/12, बँकेचे पत्र)