Ferfar #698 · अंबापूर
नंदुरबार, नंदुरबार · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा आष्टे ता,जि.नंदुरबार
लिहुन देणार : धुळीबाई खंड्या गावित ,रमेश मंगा कोकणी रा. अंबापूर यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/3,156 एकूण क्षेत्र 1.73 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धुळीबाई खंड्या गावित ,रमेश मंगा कोकणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.दुय्यम निबंदक नंदुरबार 2 यांचेकडील दस्त क्रमांक 844 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.